११ जुलै दिनविशेष | 11 July Dinvishesh | 11 July day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 10, 2024

११ जुलै दिनविशेष | 11 July Dinvishesh | 11 July day special in Marathi

११ जुलै दिनविशेष

11 July Dinvishesh

11 July day special in Marathi

११ जुलै दिनविशेष | 11 July Dinvishesh | 11 July day special in Marathi

            ११ जुलै दिनविशेष ( 11 July Dinvishesh | 11 July day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ११ जुलै दिनविशेष ( 11 July Dinvishesh | 11 July day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

११ जुलै दिनविशेष

11 July Dinvishesh

11 July day special in Marathi


@ जागतिक लोकसंख्या दिन [World Population Day]

[१६५९]=> अफझलखानाशी मुकाबला करण्यासाठी शिवाजी राजे राजगडवरून निघून प्रतापगड येथे पोचले.

[१८०१]=> फ्रेन्च खगोलविद जॉन लुई पॉन याने पॉन धूमकेतूचा शोध लावला.

[१८८९]=> कादंबरीकार, चित्रपट कथालेखक नारायणहरी आपटे यांचा जन्म.

[१८९१]=> प्राच्यविद्या संशोधक परशुराम कृष्णा गोडे यांचा जन्म.

[१८९३]=> कोकिची मिकीमोटो यांनी पहिला कल्चर्ड मोती मिळवला.

[१९०८]=> लोकमान्य टिळकांना मंडालेची ६ वर्षाची शिक्षा ठोठवण्यात आली.

[१९१९]=> नीदरलैंड मध्ये आठ तासांचा दिवस आणि रविवार सुट्टी असा कामगारांसाठी कायदा लागू झाला.

[१९२१]=> दलित साहित्यिक शंकरराव खरात यांचा जन्म.

[१९३०]=> ऑस्ट्रेलिया चेसर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात विक्रमी नाबाद ३०९ धावा केल्या.

[१९३४]=> जियोर्जियो अरमानी कंपनीचे स्थापक जियोर्जियो अरमानी यांचा जन्म.

[१९५०]=> पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणे निधीचा (IMF) सदस्य बनला.

[१९५३]=> केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा जन्म.

[१९५५]=> अमेरिकेने चलनावर In God we trust (देवावर आमचा विश्वास आहे) असे छापण्याचे ठरवले.


[१९५६]=> भारतीय-अमेरिकन लेखक आणि शैक्षणिक अमिताव घोष यांचा जन्म.

[१९६७]=> भारतीय-अमेरिकन कादंबरीकार आणि लघु कथालेखक झुम्पा लाहिरी यांचा जन्म.

[१९७१]=> चिलितील तांब्याच्या खाणींचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

[१९७९]=> अमेरिकेची स्कायलॅब ही अंतराळातील प्रयोगशाळा रात्री दहाच्या सुमारास हिंदी महासागरात कोसळली.

[१९८९]=> जागतिक लोकसंख्या दिन सुरुवात.

[१९८९]=> ब्रिटिश अभिनेता, दिग्दर्शक निर्माता सर लॉरेन्स ऑलिव्हिये यांचे निधन.

[१९९४]=> परमवीर चक्र हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे बॉम्बे सॅपर्स चे अधिकारी मेजर रामराव राघोबा राणे यांचे निधन.

[१९९४]=> पोलिस महानिरीक्षक किरण बेदी यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला.

[२००१]=> आगरताळाते ढाका या शहरांदरम्यान बससेवा सुरू झाली.

[२००३]=> कादंबरीकार आणि रहस्य कथालेखक सुहास शिरवळकर यांचे निधन.

[२००६]=> मुंबईत उपनगरी गाड्यांमध्ये झालेल्या स्फोटांत २०९ लोक ठार तर ७१४ लोक जखमी झाले.

[२००९]=> गीतकार शांताराम नांदगावकर यांचे निधन.


            तुम्हाला ११ जुलै दिनविशेष | 11 July Dinvishesh | 11 July day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad