मराठी बोधकथा - कुत्रा आणि गाय
Marathi Bodh Katha | Moral Story in Marathi
एकदा एका गोठ्यात एक गाईंचा कळप गवत खाण्यास आला. त्यानी एका कुत्र्याला गवतावर लोळताना पाहिले. एक गाय कुत्र्याला म्हणाली, 'कृपया, गवतावरून ऊठ! आम्हाला भुक लागली आहे. आम्हाला गवत खायचे आहे.' कुत्र्याने त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. परत एका गाईने विनंती केली, 'कृपया आम्हाला गवत खाऊ कुत्रा गुरगुरला व गाय मागे सरकली.
एक हुशार गाईने पळत जाऊन बैलाला सर्वकाही सांगितले. बैल आला व त्याने विनंती केली, ' कृपया गाईंना गवत खाऊ दे.' कुत्र्याने काही उत्तर दिले नाही. बैल रागावला, त्याने जोरात पाय आपटला. कुत्रा घाबरला व पळून गेला.
तुम्हाला ससा आणि लांडगा - बोधकथा | Marathi Bodh Katha | Moral Story in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box