List of Spices Names in English and Marath | मसाल्यांची नावे इंग्रजी व मराठी - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 31, 2023

List of Spices Names in English and Marath | मसाल्यांची नावे इंग्रजी व मराठी

LIST SPICES NAMES IN ENGLISH AND MARATHI

मसाल्यांची नावे इंग्रजी व मराठी



मसाल्यांची नावे इंग्रजी व मराठी | List of Spices Names in English and Marathi :-

          मसाल्यांची नावे इंग्रजी व मराठी | List of Spices Names in English and Marathi या विषयी माहिती येथे दिलेली आहे. तुम्हाला तर माहित असेल की भारत हा देश मसाल्यांची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखला जाणारा देश आहे. येथील जेवणाने संपर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. परंतु कोणते मसाले वापरतात हे त्यांना माहित नाही. म्हणून दैनंदिन जीवनामध्ये स्वयंपाकासाठी लागणाऱ्या मसाल्यांना इंग्रजी मध्ये व मराठी मध्ये काय म्हणतात Spices Names In English & Marathi याची यादी या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेली आहे. तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडेल अशी मी आशा करतो. चला तर मग बघूया मसाल्यांची नावे इंग्रजी व मराठी ( List of Spices Names in English and Marathi ) 


मसाल्यांची नावे इंग्रजी व मराठी

List of Spices Names in English and Marathi

Spices Name in Englishमसाल्यांची नावे मराठीत
Tamarindचिंच
Turmericहळद
Saffronकेशर
Sesame seedsतीळ
Star Aniseचक्री फूल
Soapstoneशंखजिरे
Rock Saltसेंधा नमक
Rose Petal conserveगुलकंद
Pomegranate seedsडाळिंबाचे दाणे
Poppyseedखसखस
Nutmegजायफळ
Mint पुदिना
Mustard seeds मोहरी
Musk कस्तुरी
Liquorice
ज्येष्ठमध
Lichenदगडफुल
Maceजायपत्री
Fennel 
एका जातीची बडीशेप
Ginger powder आले पावडर
Gooseberry Grass आवळा पावडर
Garlic Powder लसूण पावडर
Caraway seeds 
जीरा
Sugarसाखर
Dried red chilliसुकी लाल मिरची
Dry mango powderसुक्या कैरीची पावडर
Chilly
मिरची
Caram seeds or
Celery seeds
ओवा
Cuminseedजिरे
Cloveलवंग
Cardamomवेलची
Condimentमसाला
Cinnamonदालचिनी
Coriander Seedधने
Anise
बडीशेप
Black Saltकाळे मीठ
Bay Leafतेज पान
Basilतुळस
Black-Pepperकाळी मिरी
Asafoetidaहिंग
Ajownओवा
Sal  मिठ
Curry leavesकढीपत्ता 


          तुम्हाला Spices Names In English, Marathi | मसाल्यांची नावे इंग्रजी व मराठीत ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

1 comment:

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad