National symbols of India | Bhartachi Rashtriy Pratike | भारताची राष्ट्रीय प्रतिके - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 8, 2023

National symbols of India | Bhartachi Rashtriy Pratike | भारताची राष्ट्रीय प्रतिके

भारताची राष्ट्रीय प्रतिके

National symbols of India

India National symbols

Bhartachi Rashtriy Pratike

National symbols of India | Bhartachi Rashtriy Pratik | भारताची राष्ट्रीय प्रतिके

भारताची राष्ट्रीय प्रतिके ( National symbols of India | Bhartachi Rashtriy Pratike ) :- 

          राष्ट्रीय प्रतिके ( National symbols Rashtriy Pratike ) ही त्या देशाच्या संस्कृतीची ओळख करून देते. जगातील प्रत्येक देश जेव्हा निर्माण झाला किंवा  स्वातंत्र्य झाला तेव्हा तो त्या देशाची काही प्रतिके ठेवत असतो त्यामुळे त्या देशाला एक नवी ओळख मिळत असते. अशीच काही प्रतिके भारत देशाची पण आहेत. यथे तुम्हाला १९ भारताची राष्ट्रीय प्रतिके ( 19 National symbols of India |19 Bhartachi Rashtriy Pratike ) दिली आहेत. ती तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी फार उपयोगी पडतील. तर चला मग बघूया भारताची राष्ट्रीय प्रतिके ( National symbols of India | Bhartachi Rashtriy Pratike ) कोणती आहेत.

भारताची राष्ट्रीय प्रतिके | National symbols of India | Bhartachi Rashtriy Pratike 


राष्ट्रीय प्रतिकेराष्ट्रीय प्रतिकपासून
राष्ट्रध्वज
तिरंगा२२ जुलै १९४७
राष्ट्रगीतजन-गण-मन२४ जानेवारी १९५०
राष्ट्रीय गीतवंदे मातरम्२४ जानेवारी १९५०
राष्ट्रीय चिन्हराजमुद्रा२६ जानेवारी १९५०
राष्ट्रीय वाक्यसत्यमेव जयते-
राष्ट्रीय लिपीदेवनागरी-
राष्ट्रीय पंचांग
शक२२ मार्च १९५७
राष्ट्रीय खेळहॉकी-
राष्ट्रीय पक्षीमोर१९६३
राष्ट्रीय प्राणीवाघ१९७२
राष्ट्रीय जल प्राणीनदीय डॉल्फिन५ ऑक्टोबर २००९
राष्ट्रीय वारसा प्राणी  
हत्ती२२ ऑक्टोबर २०१०
राष्ट्रीय फूलकमल-
राष्ट्रीय वृक्ष वड-
राष्ट्रीय फळ आंबा-
राष्ट्रीय पेयचहा२०१२
राष्ट्रीय मिठाईजिलेबी-
राष्ट्रीय स्मारकइंडीया गेट-
राष्ट्रीय नदीगंगा४ नोव्हेंबर २००८


          तुम्हाला भारताची राष्ट्रीय प्रतिके | National symbols of India | Bhartachi Rashtriy Pratike ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad