Family members name | Name of family | कुटुंबातील सदस्यांची नावे - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 2, 2023

Family members name | Name of family | कुटुंबातील सदस्यांची नावे

FAMILY MEMBERS NAME

Name of family

कुटुंबातील सदस्यांची नावे

Family members name | Name of family | कुटुंबातील सदस्यांची नावे

Family members name | Name of family कुटुंबातील सदस्यांची नावे यावर अनेक वेळा विविध स्पर्धा परीक्षेत प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना Family members name | Name of family कुटुंबातील सदस्यांची नावे माहित नसल्याने आपले हातातील गुण मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी Family members name | Name of family कुटुंबातील सदस्यांची नावे ही माहिती येथे देण्यात येत आहे. चला तर मग आपण बघूया Family members name | Name of family कुटुंबातील सदस्यांची नावे असे असतात.
 

Family members name

Name of family

कुटुंबातील सदस्यांची नावे

Englishउच्चारमराठीत नाती

Relative  

रिलेटिव्हनातेवाईक
Fatherफादरवडील
Motherमदरआई
Sisterबहीणसिस्टर
Brotherब्रदरभाऊ
Relationरिलेशननातं

Husband  

हजबंडनवरा
Father-in-lawफादर-इन-लॉसासरा
Mother-in lawमदर इन लॉसासू 
Wifeवाइफपत्नी

Grandmother  

ग्रँटमदरआजी
Grandfatherग्रँटफादरआजोबा

Son

सनपुत्र
Daughterडॉटरकन्या
Grandson  ग्रँडसननातू
Granddaughterग्रँटडॉटरनात
Nephewनेव्ह्यूपुतण्या
Nieceनीसपुतणी

Sister-in-law

सिस्टर-इन-लॉमेहूणी
Brother-in-lawब्रदर इन लॉमेहुणा
Maternal Uncleमॅटरनलअंकल मामा
Son-in-lawसन-इन-लॉजावई

Stepmother 

स्टेपमदरसावत्र आई 
Stepbrotherस्टेपब्रदरसावत्र भाऊ
Stepfatherस्टेपफादरसावत्र वडील
Loverलवरप्रेमिका, प्रियकर
Heirएअरवारस

Confidant  

कॉन्फिडेन्टजिवलग मित्र
Belovedबिलव्हडप्रेयसी
Brideब्राइडवधू
Bridegroomब्राइडग्रूमवर

Uncle

अंकलकाका, आत्याचा पती,
मावशीचा पती, मामा,
Auntऑन्टमावशी, आत्या, मामी,
काकू (चुलती)
Cousinकझनचुलतभाऊ, चुलतबहीण,मामेभऊ,
मामेबहीण, आतेभाऊ,
आतेबहीण, मावसभाऊ,
मावसबहीण 

          तुम्हाला Family members name | Name of family | कुटुंबातील सदस्यांची नावे ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad