कोण काय करतो ?
Kon Kay Karato?
Our Helpers in Marathi
कोण काय करतो ?
व्यक्ती काय करतात ? चांभार काय करतो ?
जोडे शिवतो कुंभार काय करतो ? मडकी घडवितो गवंडी काय करतो ? घरे बांधतो न्हावी काय करतो ?
केस कापतो सोनार काय करतो ? दागिने तयार करतो लोहार काय करतो ? लोखंडी सामान बनवितो शिंपी काय करतो ?
कपडे शिवतो सुतार काय करतो ?
लाकडी सामान तयार करतो माळी काय करतो ? बाग फुलवितो चित्रकार काय करतो ? चित्र काढतो धोबी काय करतो ? कपडे धुतो बेलदार काय करतो ?
दगड फोडतो विदूषक काय करतो ? लोकांना हसवितो झाडूवाला काय करतो ? कचरा साफ करतो आचारी काय करतो ? स्वयंपाक बनवितो भाट काय करतो ?
स्तुती करतो दरवेशी काय करतो ? अस्वलाचे खेळ करतो दाई काय करतो ? बाळाला सांभाळते कोष्टी काय करतो ? कपडे विणतो हमाल काय करतो ? बोजा पोहोचवितो
| व्यक्ती | काय करतात ? |
|---|---|
| चांभार काय करतो ? | जोडे शिवतो |
| कुंभार काय करतो ? | मडकी घडवितो |
| गवंडी काय करतो ? | घरे बांधतो |
| न्हावी काय करतो ? | केस कापतो |
| सोनार काय करतो ? | दागिने तयार करतो |
| लोहार काय करतो ? | लोखंडी सामान बनवितो |
| शिंपी काय करतो ? | कपडे शिवतो |
| सुतार काय करतो ? | लाकडी सामान तयार करतो |
| माळी काय करतो ? | बाग फुलवितो |
| चित्रकार काय करतो ? | चित्र काढतो |
| धोबी काय करतो ? | कपडे धुतो |
| बेलदार काय करतो ? | दगड फोडतो |
| विदूषक काय करतो ? | लोकांना हसवितो |
| झाडूवाला काय करतो ? | कचरा साफ करतो |
| आचारी काय करतो ? | स्वयंपाक बनवितो |
| भाट काय करतो ? | स्तुती करतो |
| दरवेशी काय करतो ? | अस्वलाचे खेळ करतो |
| दाई काय करतो ? | बाळाला सांभाळते |
| कोष्टी काय करतो ? | कपडे विणतो |
| हमाल काय करतो ? | बोजा पोहोचवितो |
कोण काय करतो ?
व्यक्ती काय करतात ? डोंबारी काय करतो ?
कसरतीचे खेळ करतो ज्योतिषी काय करतो ? भविष्य सांगतो बेकरीवाला काय करतो ? पाव बनवितो चौकीदार काय करतो ? वास्तूची राखण करणारा जादूगार काय करतो ? जादूचे प्रयोग करतो लेखक काय करतो ? लेख लिहितो फळवाला काय करतो ? फळे विकतो फुलवाला काय करतो ? फुले व माळा विकतो गायक काय करतो ? गाणे गातो कवी काय करतो ? कविता लिहितो शेतकरी काय करतो ?
शेती करतो शिक्षक काय करतो ? मुलांना शिकवतो भिकारी काय करतो ? भिक मागतो मेंढपाळ काय करतो ? मेंढ्या पळतो गवळी काय करतो ? दूध काढतो डॉक्टर काय करतो ?
आजार बरा करतो प्लंबर काय करतो ? नळ दुरुस्त करणारा सैनिक काय करतो ? देशाचे रक्षण करतो चालक काय करतो ? गाडी चालवणारा पोलिस काय करतो ? चोरांना पकडतो दुकानदार काय करतो ?
वस्तू विक्रेता चितारी (पेंटर) काय करतो ? चित्र रंगवितो इलेक्ट्रिशियन काय करतो ? विजेचे काम करणारा
| व्यक्ती | काय करतात ? |
|---|---|
| डोंबारी काय करतो ? | कसरतीचे खेळ करतो |
| ज्योतिषी काय करतो ? | भविष्य सांगतो |
| बेकरीवाला काय करतो ? | पाव बनवितो |
| चौकीदार काय करतो ? | वास्तूची राखण करणारा |
| जादूगार काय करतो ? | जादूचे प्रयोग करतो |
लेखक काय करतो ? | लेख लिहितो |
| फळवाला काय करतो ? | फळे विकतो |
| फुलवाला काय करतो ? | फुले व माळा विकतो |
| गायक काय करतो ? | गाणे गातो |
| कवी काय करतो ? | कविता लिहितो |
| शेतकरी काय करतो ? | शेती करतो |
| शिक्षक काय करतो ? | मुलांना शिकवतो |
| भिकारी काय करतो ? | भिक मागतो |
| मेंढपाळ काय करतो ? | मेंढ्या पळतो |
| गवळी काय करतो ? | दूध काढतो |
| डॉक्टर काय करतो ? | आजार बरा करतो |
| प्लंबर काय करतो ? | नळ दुरुस्त करणारा |
| सैनिक काय करतो ? | देशाचे रक्षण करतो |
| चालक काय करतो ? | गाडी चालवणारा |
| पोलिस काय करतो ? | चोरांना पकडतो |
| दुकानदार काय करतो ? | वस्तू विक्रेता |
| चितारी (पेंटर) काय करतो ? | चित्र रंगवितो |
| इलेक्ट्रिशियन काय करतो ? | विजेचे काम करणारा |
तुम्हाला कोण काय करतो ? | Kon Kay Karato? | Our Helpers in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
तुम्हाला कोण काय करतो ? | Kon Kay Karato? | Our Helpers in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box