भारतातील शासक व त्यांचा शासन काळ | List of Rulers of India and their reigns - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 11, 2023

भारतातील शासक व त्यांचा शासन काळ | List of Rulers of India and their reigns

List of Rulers of India and their reigns

भारतातील शासक व त्यांचा शासन काळ

भारतातील शासक व त्यांचा शासन काळ  | List of Rulers of India and their reigns

भारतातील शासक व त्यांचा शासन काळ  | List of Rulers of India and their reigns :- 

            भारतामध्ये आतापर्यंत अनेक शासक होऊन गेले त्यांच्यापैकी ११ व्या शतकाच्या अखेरीस पासून आलेले शासक व त्यांचा शासन काळ याची माहिती आपल्याला येथे देण्यात आलेली आहे. ही माहिती MPSC, UPSC सारख्या परीक्षांसाठी उपयोगी येते. चला तर मग बघूया भारतातील शासक व त्यांचा शासन काळ (List of Rulers of India and their reigns).


गुलाम वंश

क्रवर्षवंश / राज्यकर्ता
११९३मुहम्मद गौरी
१२०६ कुतुबुद्दीन ऐबक
१२१० आराम शाह
१२११ इल्तुतमिश
१२३६ रुकनुद्दीन फिरोज शाह
१२३६ रज़िया सुल्तान
१२४० मुईज़ुद्दीन बहरामशाह
१२४२ अल्लाउदीन मसूद शाह
१२४६ नासिरुद्दीन महमूद
१०१२६६ गियासुदीन बल्बन
१११२८६ कै खुशरो
१२१२८७ मुइजुदिन कैकुबाद
१३१२९० शमुद्दीन कैमुर्स

  • गुलाम वंशाचा शालन काळ सन ११९३ ते १२९० पर्यंत होता.
  • गुलाम वंशांचा शासन काळ साधारणतः ९७ वर्ष चालला.

हे पण वाचा :- भारतीय संविधान

तुगलक वंश

क्रवर्षवंश / राज्यकर्ता
१३२०गयासुद्दीन तुगलक प्रथम
१३२५मुहम्मद बिन तुगलक दूसरा
१३५१फ़िरोज़ शाह तुगलक
१३८८गयासुद्दीन तुगलक दूसरा
१३८९अबु बकर शाह
१३८९मुहम्मद तुगलक तीसरा
१३९४सिकंदर शाह पहला
१३९४नासिरुदीन शाह दुसरा
१३९५नसरत शाह
१०१३९९नासिरुदीन महमद शाह पुन्हा सत्तेवर
१११४१३दौलतशाह

  • तुगलक वंशाचा शालन काळ सन १३२० ते १४१४ पर्यंत होता.
  • तुगलक वंशांचा शासन काळ साधारणतः ९४ वर्ष चालला.



 सैय्यद वंश

क्रवर्षवंश / राज्यकर्ता
१४१४खिज्र खान
१४२१ मुइज़ुदिन मुबारक शाह दूसरा
१४३४ मुहमद शाह चौथा
१४४५अल्लाउदीन आलम शाह

  • सैय्यद ( सईद) वंशाचा शालन काळ सन १४१४ ते १४५१ पर्यंत होता.
  • सैय्यद ( सईद) वंशाचा शालन काळ साधारणतः ३७ वर्ष चालला.


हे पण पहा :- मार्गदर्शक  तत्त्वे

लोदी वंश

क्रवर्षवंश / राज्यकर्ता
१४५१बहलोल लोदी
१४८९सिकंदर लोदी दूसरा
१५१७इब्राहिम लोदी

  • लोदी वंशाचा शालन काळ सन १४५१ ते १५२६ पर्यंत होता.
  • लोदी वंशाचा शालन काळ साधारणतः ७५ वर्ष चालला.



मुगल वंश

क्रवर्षवंश / राज्यकर्ता
१५५५ हुमायू दुबारा गाद्दी पर
१५५६ जलालुदीन अकबर
१६०५ जहांगीर सलीम
१६२८ शाहजहाँ
१६५९ औरंगज़ेब
१७०७ शाह आलम पहला
१७१२ जहादर शाह
१७१३ फारूखशियर
१७१९ रईफुदु राजत
१०१७१९ रईफुद दौला
१११७१९ नेकुशीयार
१२१७१९ महमूद शाह
१३१७४८ अहमद शाह
१४१७५४ आलमगीर
१५१७५९ शाह आलम
१६१८०६ अकबर शाह
१७१८३७  बहादुर शाह जफर

  • मुगल वंशाचा शालन काळ सन १४५५ ते १८५७ पर्यंत होता.
  • मुगल वंशाचा शालन काळ साधारणतः ३१५ वर्ष चालला.


ब्रिटिश काळ (व्हाईसरॉय)

क्रवर्षव्हाईसरॉय
१८५८ लॉर्ड केनिंग
१८६२ लॉर्ड जेम्स ब्रूस एल्गिन
१८६४ लॉर्ड जहॉन लोरेन्श
१८६९ लॉर्ड रिचार्ड मेयो
१८७२ लॉर्ड नोर्थबुक
१८७६ लॉर्ड एडवर्ड लुटेनलॉर्ड
१८८० लॉर्ड ज्योर्ज रिपन
१८८४ लॉर्ड डफरिन
१८८८ लॉर्ड हन्नी लैंसडोन
१०१८९४ लॉर्ड विक्टर ब्रूस एल्गिन
१११८९९ लॉर्ड ज्योर्ज कर्झन
१२१९०५ लॉर्ड गिल्बर्ट मिन्टो
१३१९१० लॉर्ड चार्ल्स हार्डिंज
१४१९१६ लॉर्ड फ्रेडरिक सेल्मसफोर्ड
१५१९२१ लॉर्ड रुक्स आईजेक रिडींग
१६१९२६ लॉर्ड एडवर्ड इरविन
१७१९३१ लॉर्ड फ्रिमेन वेलिंग्दन
१८१९३६ लॉर्ड एलेक्जंद लिन्लिथगो
१९१९४३ लॉर्ड आर्किबाल्ड वेवेल
२०१९४७ लॉर्ड माउन्टबेटन

  • ब्रिटिस शालन काळ सन १८५८ ते १९४७ पर्यंत होता.
  • ब्रिटिस शालन काळ साधारणतः ९० वर्ष चालला.



स्वतंत्र भारताचे पंतप्रधान

क्रवर्षपंतप्रधान
१९४७ पंडीत जवाहरलाल नेहरू
१९६४ गुलजारीलाल नंदा
१९६४ लालबहादुर शास्त्री
१९६६ गुलजारीलाल नंदा
१९६६ इन्दिरा गांधी
१९७७ मोरारजी देसाई
१९७९ चरणसिंह
१९८० इन्दिरा गांधी
१९८४ राजीव गांधी
१०१९८९ विश्वनाथ प्रतापसिंह
१११९९० चंद्रशेखर
१२१९९१ पी. वी. नरसिंह राव
१३१९९६ अटल बिहारी वाजपेयी
१४१९९६ ऐच.डी.देवगौड़ा
१५१९९७ आई.के.गुजराल
१६१९९८ अटल बिहारी वाजपेयी
१७२००४ डॉ.मनमोहनसिंह
१८२०१४ नरेन्द्र मोदी
१९२०१९ नरेन्द्र मोदी
२० 
२१
२२

  • १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून भारत एक स्वतंत्र राष्ट्र आहे.

          तुम्हाला भारतातील शासक व त्यांचा शासन काळ  | List of Rulers of India and their reigns ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad