१३ जून दिनविशेष | 13 June Dinvishesh | 13 June day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 12, 2024

१३ जून दिनविशेष | 13 June Dinvishesh | 13 June day special in Marathi

१३ जून दिनविशेष

13 June Dinvishesh

13 June day special in Marathi

१३ जून दिनविशेष | 13 June Dinvishesh | 13 June day special in Marathi

            १३ जून दिनविशेष ( 13 June Dinvishesh | 13 June day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १३ जून दिनविशेष ( 13 June Dinvishesh | 13 June day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१३ जून दिनविशेष

13 June Dinvishesh

13 June day special in Marathi


@ आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागरूकता दिवस [International Albinism Awareness Day]

[१८२२]=> जर्मन रसायनशास्त्रज्ञ कार्ल श्मिट यांचा जन्म.

[१८३१]=> प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनतो, असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक गणितज्ञ जेम्सक्लार्क मॅक्सवेल यांचा जन्म.

[१८७९]=> कट्टर हिंदुत्त्ववादी आणि अभिनव भारत संघटनेचे संस्थापक गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर यांचा जन्म.

[१८८१]=> यू. एस. एस. जीनेट आर्क्टिक समुद्रात नष्ट.

[१८८६]=> कॅनडातील व्हॅनकूवर शहर आगीत बेचिराख.

[१९०५]=> इंग्लंडचे क्रिकेटपटू कुमार श्री दुलीपसिंहजी यांचा जन्म., यांच्या स्मरणार्थ भारतात दुलीप ट्रॉफी खेळली जाते.

[१९०९]=> केरळचे मुख्यमंत्री व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते इ. एम. एस. नंबूद्रीपाद यांचा जन्म.

[१९२३]=> गीतकार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रेम धवन यांचा जन्म.


[१९३४]=> व्हेनिसमध्ये अॅडॉल्फ हिटलर आणि बेनिटो मुसोलिनी यांची भेट.

[१९३७]=> द इंडिपेंडंट चे सहसंस्थापक आंद्रेस व्हिटॅम स्मिथ यांचा जन्म.

[१९५६]=> पहिली युरोपियन चॅम्पियन कप फूटबॉल स्पर्धा रियल माद्रिदने जिंकली.

[१९६५]=> भारतीय क्रिकेटपटू मनिंदर सिंग यांचा जन्म.

[१९६७]=> भारतीय शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचे निधन.

[१९६९]=> विनोदी लेखक, नाटकाकर, कवी, पत्रकार, शिक्षणशास्त्रज्ञ, टीकाकार, प्रभावी वक्ता, राजकारणी केशवकुमार उर्फ प्रल्हाद केशव अत्रे यांचे निधन.

[१९७८]=> इस्त्रायली सैन्याने लेबनॉनमधुन माघार घेतली.

[१९८३]=> पायोनियर १० हे अंतराळयान सूर्यमाला सोडून जाणारी पहिली मानवनिर्मित वस्तू ठरली.

[१९९७]=> दक्षिण दिल्लीतील उपहार सिनेमागृहाला लागलेल्या आगीत ५९ जण मृत्युमुखी पडले, तर सुमारे १०० जण जखमी झाले.

[२०००]=> स्पेन मधील माद्रिद येथे एकाच वेळी १५ स्पर्धकांविरुद्ध खेळताना ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याने बारा लढतीत विजय मिळविला.

[२०१२]=> पाकिस्तानी गझल गायक मेहंदी हसन यांचे निधन.

[२०१३]=> ड्यूईश इंक. कंपनी चे संस्थापक डेव्हिड ड्यूईश यांचे निधन.            तुम्हाला १३ जून दिनविशेष | 13 June Dinvishesh | 13 June day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad