५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर
5th and 8th scholarship exam result declared
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ( MSCE Pune ) घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ९ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात आली होती. त्या परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल आज दि. २५ एप्रिल २०२४ शुक्रवारी जाहीर करण्यात आला आहे.
परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना आपला निकाल खालील परिषदेची अधिकृत वेबसाइटवर बघता येईल :-
शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगिनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल वेबसाइटवर पाहता येईल.
गुणपडताळणी करू इच्छिणार्या विद्यार्थ्यांना संबंधित शाळांच्या लॉगिनमध्ये २५ एप्रिल ते ४ मे या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. तसेच, गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरिता ५० रुपये याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाइन पेमेंटद्वारे भरावी लागणार आहे.
हे पण वाचा :- ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नसंच
हे पण वाचा :- ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नसंच
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box