HSC Result 2025 announced
12 वी परीक्षा निकाल जाहीर
HSC Result 2025 announced |12 वी परीक्षा निकाल जाहीर :-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल सोमवार, दि. ०५ मे, २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
HSC Result 2025 तपासण्यासाठी संकेतस्थळ
तुम्हाला HSC Result 2025 announced |12 वी परीक्षा निकाल जाहीर ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box