मराठी प्रत्यय व प्रत्ययघटीत शब्द | Suffix in Marathi | Marathi Pratyay Ghatit Shabd | Pratyay - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 20, 2023

मराठी प्रत्यय व प्रत्ययघटीत शब्द | Suffix in Marathi | Marathi Pratyay Ghatit Shabd | Pratyay

SUFFIX IN MARATHI

मराठी प्रत्यय व प्रत्ययघटीत शब्द

Marathi Pratyay Ghatit Shabd

Pratyay Ghatit Shabd Marathi

मराठी प्रत्यय व प्रत्ययघटीत शब्द | Suffix in Marathi | Marathi Pratyay Ghatit Shabd | Pratyay

            मराठी प्रत्यय व प्रत्ययघटीत शब्द ( Marathi Pratyay Ghatit Shabd | Pratyay Ghatit Shabd Marathi | Suffix in Marathi ) या घटकावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला मराठी प्रत्यय व प्रत्ययघटीत शब्द ( Marathi Pratyay Ghatit Shabd | Pratyay Ghatit Shabd Marathi | Suffix in Marathi ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी मराठी प्रत्यय व प्रत्ययघटीत शब्द ( Marathi Pratyay Ghatit Shabd | Pratyay Ghatit Shabd Marathi | Suffix in Marathi ) ही माहिती येथे देण्यात येत आहे.
            चला तर मग आपण बघूया मराठी प्रत्यय व प्रत्ययघटीत शब्द ( Marathi Pratyay Ghatit Shabd | Pratyay Ghatit Shabd Marathi | Suffix in Marathi ) .


प्रत्यय म्हणजे काय?

          जेव्हा शब्दांच्या किंवा धातूच्या शेवटी एक किंवा अधिक अक्षरे जोडली जातात, त्या अक्षरांना प्रत्यय ( Pratyay ) असे म्हणतात.

प्रत्यय उदाहरण :-

शब्दप्रत्ययनवीन शब्द
गुलामगिरीगुलामगिरी
पोतणीसपोतणीस
मतदानमतदान
तुर्कस्तानतुर्कस्तान
बुद्धिमानबुद्धिमान
जडत्वजडत्व
पिकदाणीपिकदाणी
मानअनीयमाननीय
खाणआवळखाणावळ
रंगआरीरंगारी


प्रत्ययघटित शब्द म्हणजे काय?

          जेव्हा शब्दांच्या किंवा धातूच्या शेवटी प्रत्यय जोडले जाते व त्यापासून तयार होणाऱ्या शब्दांना प्रत्ययघटित शब्द (Pratyay Ghatit Shabd ) असे म्हणतात.

प्रत्यय उदाहरण :-

शब्दप्रत्ययप्रत्ययघटित शब्द
गुलामगिरीगुलामगिरी
पोतणीसपोतणीस
मतदानमतदान
तुर्कस्तानतुर्कस्तान
बुद्धिमानबुद्धिमान
जडत्वजडत्व
पिकदाणीपिकदाणी
मानअनीयमाननीय
खाणआवळखाणावळ
रंगआरीरंगारी


प्रत्ययघटित शब्द प्रकार कोणते ?

प्रत्ययघटित शब्दाचे दोन प्रकार आहेत ते पुढील प्रमाणे :-

क्रप्रत्ययघटित शब्दाचे प्रकार
कृदन्ते [ धातुसाधिते ]
तद्धिते [ शब्दसाधिते ]

१) कृदन्ते म्हणजे काय?
    धातुसाधिते म्हणजे काय?

          जेव्हा धातूंना प्रत्यय लागतात व त्यापासून जे शब्द तयार होतात, त्या शब्दांना कृदन्ते किंवा धातुसाधिते असे म्हणतात.
उदाहरणार्थ :- लेख - लेखक, मान - माननीय, टाक - टाकाऊ इ.

प्रत्येय व कृदन्ते उदाहरण

प्रत्यय
कृदन्ते
चोर, भाव, सर्प, लाभ
चिंता, कथा, इच्छा
अनीयपूजनीय, माननीय, रमणीय, श्रवणीय
अकपालक, जनक, लेखक, तारक, मारक
अनातुलना, वेदना, कल्पना, प्रार्थना
अननयन, वदन, पालन, वंदन
इकरसिक, पथिक
हरि
त्यागी
कृत, भूत, हत, रत
तव्यकर्तव्य, भवितव्य
तिशक्ति, स्तुति, युक्ती
कार्य, पेय, भोग्य 


प्रत्येय व धातूंसाधिते उदाहरण

प्रत्ययधातूंसाधिते
 लूट, फूट, तूट, फोड, कर, डर
ओढा, पुकारा, ठेचा, ठेवा, वेढा, झगडा
आईसफाई, शिलाई, खोदाई
आऊटाकाऊ, विकाऊ, जळाऊ, शिकाऊ
आरीपिंजारी, पुजारी, रंगारी
आळूविसराळू, मायाळू, झोपाळू, लाजाळू
आवळदळणावळ, खाणावळ, धुणावळ
कढी, रडी, बुडी, बोली, ऊडी
ईकठरावीक, खर्चीक, पडीक, सडीक
ईवरेखीव, घडीव, ओतीव, पाळीव, कोरीव
ईतसराईत, लखलखीत, चकचकीत
ईरफुगीर, फुटीर
चालू, लागू, झाडू, उतारू
ऊनबसून, हसून, खाऊन, जाऊन
खोरचिडखोर, भांडखोर
वाढप, कांडप, दळप
पीदळपी, वाढपी, कांडपी
णाराबोलणारा, नाचणारा, पिणारा, गाणारा
राकापरा, नाचरा, हसरा, दुखरा 


२) तद्धिते म्हणजे काय?
    शब्दसाधिते म्हणजे काय?

          जेव्हा धातु सोडून इतर शब्दांना प्रत्यय लागतात व त्यापासून जे नवीन शब्द तयार होतात त्या शब्दांना शब्दसाधिते किंवा तद्धिते असे म्हणतात.
उदाहरणार्थ :- चिड - चिडखोर, शेत - शेतकरी, पंच - पंचनामा, पिक - पिकदाणी इ.

प्रत्येय व तद्धित शब्द उदाहरण

प्रत्ययतद्धित शब्द
 पांडव, यादव, भार्गव
आई शिष्टाई, लढाई
 वेढा, ओढा
 मजुरी, नेकी, हमाली, खुशी
इक कायिक, पथिक, मानसिक, धार्मिक
इत मूर्च्छित, आनंदित, उत्कंठित
 चोरी, सावकारी
ईन नवीन, कुलीन, शालीन
कर दिनकर, प्रभाकर, सुखकर
कट मळकट, पोरकट
करी भाडेकरी, शेतकरी, वारकरी
की शेतकी, पाटीलकी, गावकी वाईक तऱ्हेवाईक, नातेवाईक
कीय परकीय, स्वकीय, राजकीय
खोर चेष्टेखोर, चिडखोर, चहाडखोर
खाना तोफखाना, कारखाना
गिरी कारागिरी, गुलामगिरी
नामा करारनामा, पंचनामा
णीस पोतणीस, चिटणीस, फडणीस
दार दुकानदार, पोतदार
दानकलमदान
दाणीपिकदाणी, अत्तरदाणी
सरकाळसर, ओलसर, वेडसर
स्तानकब्रस्तान, पाकिस्तान, तुर्कस्तान
मानश्रीमान, बुद्धिमान
बाजदगलबाज, दारूबाज
बंदचिरेबंद, हत्यारबंद, नालबंद
त्वमहत्त्व, विद्वत्व, जडत्व, गुरुत्व


            आम्ही तुम्हाला येथे प्रत्यय म्हणजे काय ? , प्रत्ययघटीत शब्द म्हणजे काय ? प्रत्ययघटीत शब्दांची यादी ही माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाला आहे. तरी तुम्हाला क्रियापदाच्या संबंधित प्रश्नांची उत्तरे यातून मिळाली असतील अशी आशा करतो. व तुम्हाला मराठी मराठी प्रत्यय व प्रत्ययघटीत शब्द ( Marathi Pratyay Ghatit Shabd | Pratyay Ghatit Shabd Marathi | Suffix in Marathi ) ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad