साहित्यिक, कवी व लेखक आणि त्यांची टोपण नावे | Lekhak Ani Tyanchi Topan Nave - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 7, 2023

साहित्यिक, कवी व लेखक आणि त्यांची टोपण नावे | Lekhak Ani Tyanchi Topan Nave

साहित्यिक, कवी व लेखक आणि त्यांची टोपण नावे

Sahitik, Kavi V Lekhak Ani Tyanchi Topan Nave

साहित्यिक, कवी व लेखक आणि त्यांची टोपण नावे | Lekhak Ani Tyanchi Topan Nave

साहित्यिक, कवी व लेखक आणि त्यांची टोपण नावे ( Sahitik, Kavi V Lekhak Ani Tyanchi Topan Nave) :- 

              साहित्यिक, कवी व लेखक हे आपल्या कविता, नाटके, कथा, कादंबर्या इ. लेखन करीत असतानानी ते स्वतःच्या नावाने न लिहिता एखाद्या काल्पनिक किंवा दुसर्याच एखाद्या नावाने लिहित असतात त्या नावाला 'टोपणनाव' (Topan Nav) असे म्हणतात..

            स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना साहित्यिक, कवी व लेखक आणि त्यांची टोपण नावे  ( Sahitik, Kavi V Lekhak Ani Tyanchi Topan Nave) यावर अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला साहित्यिक, कवी व लेखक आणि त्यांची टोपण नावे  ( Sahitik, Kavi V Lekhak Ani Tyanchi Topan Nave) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी साहित्यिक, कवी व लेखक आणि त्यांची टोपण नावे  ( Sahitik, Kavi V Lekhak Ani Tyanchi Topan Nave) ही माहिती येथे देण्यात येत आहे. चला तर मग आपण बघूया साहित्यिक, कवी व लेखक आणि त्यांची टोपण नावे  ( Sahitik, Kavi V Lekhak Ani Tyanchi Topan Nave).

साहित्यिक, कवी व लेखक आणि त्यांची टोपण नावे


लेखक / कवीचे नाव

टोपणनाव

अच्युत बळवंत कोल्हटकर

संदेश

अनिल बाबुराव गव्हाणे

(बापु), (शेती मातीतील कवी)

अप्पाशास्त्री सदाशिव राशिवडेकर

गुळवणी

अरुण गोडबोले

हरफन मौला

अशोक जैन

कलंदर

अशोक रानडे

दक्षकर्ण

आत्माराम रावजी देशपांडे

अनिल

आत्माराम शेटये

शेषन कार्तिक

आनंद साधले

दमयंती सरपटवार

आप्पाराव धुंडिराज मुरतुले

सुमंत

 

हे पण पहा :- मराठी शब्दांच्या जाती          

 

लेखक / कवीचे नाव

टोपणनाव

इसाक मुजावर

मदन शारंगपाणी/बाळकृष्ण दांडेकर

           

 

लेखक / कवीचे नाव

टोपणनाव

एकनाथ

एका जनार्दन

         

हे पण पहा :- प्रमुख समाधी स्थळे  

 

लेखक / कवीचे नाव

टोपणनाव

किशोर भानुदास कदम

सौमित्र

कृ.श्री. अर्जुनवाडकर

कण्टकार्जुन / पंतोजी

कृष्ण गंगाधर दीक्षित

संजीव

कृष्ण शास्त्री चिपळूणकर

मराठीचे जॉन्सन

कृष्णाजी अनंत एकबोटे

सहकरी कृष्ण

कृष्णाजी केशव दामले

केशवसुत/आधुनिक मराठी काव्याचे कवितेचे जनक

कृष्णाजी पांडुरंग लिमये

राधारमण

कृष्णाजी लक्ष्मण सोमण

काळदंड/किरात/भ्रमर/मधुकर/सारथी

कृष्णाजी विनायक पोटे

भानुदास

कॅ. मा कृ. शिंदे

मिलिंद माधव

के.ज.पुरोहित

शांताराम

केशव आत्माराम कुलकर्णी

केशवस्वामी

           

 

लेखक / कवीचे नाव

टोपणनाव

ग. त्र.माडखोलकर

राजकीय कादंबरीकार

ग.दि.माडगुळकर

गदिमा

लेखक / कवीचे नाव

टोपणनाव

गंगाधर कुलकर्णी

रसगंगाधर

गणपती वासुदेव बेहेरे

अनिल विश्वास

गणेश दत्तात्रेय सहस्रबुद्धे

दासगणू

गणेश दामोदर सावरकर

बाबाराव

गणेश वासुदेव जोशी

सार्वजनिक काका

गोपाळ गोविंद मुजुमदार/पाटणकर

साधुदास

गोपाळ नरहर नातू

मनमोहन

गोपाळ शिवराम लागवणकर

गोपाळ शिवराम

गोपाळ हरि देशमुख

लोकहितवादी

गोविंद त्र्यंबक दरेकर

गोविंद

गोविंद विठ्ठल महाजन

भाऊ महाजन

गोविंद विनायक करंदीकर

विंदा करंदीकर

गोविंद सखाराम सरदेसाई

रियासतकार

 

हे पण पहा :- नवोदय सराव प्रश्नसंच          

 

लेखक / कवीचे नाव

टोपणनाव

चंद्रकांत सखाराम चव्हाण

बाबुराव अर्नाळकर

चिंतामण त्र्यंबक खानोलकर

आरती प्रभु

चिंतामण विनायक वैद्य

भारताचार्य

           

 

लेखक / कवीचे नाव

टोपणनाव

जयवंत दळवी

ठणठणपाल/अलाणे-फलाणे

           

 

लेखक / कवीचे नाव

टोपणनाव

ज्ञानेश्वर

बाप रखुमाईवर

ज्ञानेश्वर नाडकर्णी

तुकाराम शेंगदाणे

ज्ञानेश्वर विट्ठलपंत कुलकर्णी

ज्ञानदेव (संत)

           

हे पण पहा :- विविध क्षेत्राचे जनक

 

लेखक / कवीचे नाव

टोपणनाव

डॉ. काशिनाथ हरि मोडक

माधवानुज

डॉ. विजयकुमार नारायणराव इंगळे

विजयराजे

           

 

लेखक / कवीचे नाव

टोपणनाव

तुकाराम तात्या पडवळ

एक हिंदू

तुकाराम बोल्होबा अंबिले

संत तुकाराम

तुळसी परब

ओज पर्व

त्र्यंबक बापूजी ठोंबरे

बालकवी/कलापी

 

हे पण पहा :- समानार्थी शब्द          

 

लेखक / कवीचे नाव

टोपणनाव

द.पा.खंबिरे

मंडणमित्र

द.मा. मिरासदार

वि.रा. भाटकर

दगडू मारुती पवार

दया पवार (कवी) जागल्या (कथालेखक)

दत्तत्रय कोंडदेव घाटे

दत्त

दत्तात्रय अनंत आपटे

अनंततनय

दत्तात्रय विष्णू तेंडोलकर

प्रफुल्लदत्त

दत्तात्रेय गणेश गोडसे

शमा

दत्तू बांदेकर

सख्या हरी

दादोबा पांडुरंग तर्खडकर

मराठी भाषेचे पाणिनी

दामोदर केशव पांडे

विद्यानंद

दामोदर विष्णू नेने

दादूमिया

दासोपंत दिगंबर देशपांडे

दासोपंत

दिनकर गंगाधर केळकर

अज्ञातवासी

दिनकर दत्तात्रय भोसले

चारुता सागर

दिवाकर कृष्ण केळकर

दिवाकर कृष्ण

देवदत्त टिळक

लक्ष्मीनंदन

व्दारकानाथ माधवराव पितके

नाथमाधव

धोंडो वासुदेव गद्रे

काव्यविहारी

          

 

 

लेखक / कवीचे नाव

टोपणनाव

न. वा. केळकर

मुलाफुलाचे कवी

नरहर रघुनाथ फाटक

अंतर्भेदी/फरिश्ता/सत्यान्वेषी/फरिश्ता/करिश्मा

नरहर शंकर रहाळकर

कोणीतरी

नरहर सदाशिव जोशी

विष्णुदास

ना. चि. केळकर

साहित्यसम्राट

ना.धो.महानोर

रानकवी

ना.वि.काकतकर

विजय मराठे

नागेश गणेश नवरे

नागेश

नारायण आठवले

नाना वांद्रेकर/नारायण महाराज/पूर्वा नगरकर/फकीरदास फटकळ/सख्या हरी

नारायण केशव बेहेरे

केशवसूत

नारायण गजानन आठवले

अनिरुध्द पुनर्वसू / राजा ठकार

नारायण दाजी लाड

नारायण दाजी

नारायण दामोदर सावरकर

जातिहृदय

नारायण मुरलीधर गुप्ते

बी

नारायण वामन टिळक

रेव्हरंड टिळक

नारायण सदाशिव मराठे

केवलानंद सरस्वती

नारायण सूर्याजीपंत ठोसर

रामदास

नारायणराव राजहंस

बालगंधर्व

निवृत्तीनाथ रावजी पाटील

पी. सावळाराम

           

हे पण पहा :- मराठी बोधकथा

 

लेखक / कवीचे नाव

टोपणनाव

पद्मजा फाटक

मजेत

पद्मा विष्णू गोळे

पद्मा

परशराम गोविंद चिंचाळकर

महाराष्ट्रीय

पांडुरंग गोविंदशास्त्री पारखी

भावगुप्त पद्म

पुरुषोत्तम गोपाळ काणेकर

शारदाश्रमवासी

पुरुषोत्तम मंगेश लाड

चकोर/चिकित्सक/निरीक्षक

पुरूषोत्तम धाक्रस

फडकरी

           

 

लेखक / कवीचे नाव

टोपणनाव

प्र.न.जोशी

पुष्पदंत

प्रभाकर जनार्दन दातार

प्रभाकर (शाहीर)

प्रभाकर नारायण पाध्ये

भाऊ पाध्ये

प्रमोद नवलकर

भटक्या

प्रल्हाद केशव अत्रे

केशवकुमार

प्रल्हाद वडेर

रूप

प्रवीण टोकेकर

ब्रिटिश नंदी

फोंडूशास्त्री करंडे

द्विरेफ

           

हे पण पहा :- पुरस्कार व त्यांचे स्थापना वर्ष

 

लेखक / कवीचे नाव

टोपणनाव

बंधु माधव मोडक (कांबळे)

बंधुमाधव

बळवंत जनार्दन करंदीकर

रमाकांत नागावकर(गंधर्व)

बहिणाबाई नथूजी चौधरी

बहिणाबाई

बा.व. मुळे

बाबा पदमनजी

बा.सी.मर्ढेकर

मकरंद / मराठी नवकाव्याचे/कवितेचे जनकनिसर्गप्रेमी

बालाजी तांबे

ओम स्वरूप

बाळ सीताराम

रमेश बाळ

बाळकृष्ण अनंत भिडे

बी B

बाळकृष्ण भगवंत बोरकर

बाकीबाब

बाळकृष्ण मल्हार बीडकर

हंस

ब्रम्हाजीपंत ब्रम्हानंद नाझरीकर

श्रीधर

 

हे पण वाचा :- भारतीय संविधान          

 

लेखक / कवीचे नाव

टोपणनाव

भगवान रघुनाथ कुलकर्णी

बी रघुनाथ

भा.रा.भागवत

संप्रस्त

भागवत वना नेमाडे

भालचंद्र नेमाडे

भार्गव विट्ठल वरेरकर

मामा वरेरकर

भालचंद्र ऊर्फ गुलाबराव सीताराम सुकथनकर

भालेंदू

भास्करराव बळवंत भोपटकर

भालाकार

           

 

लेखक / कवीचे नाव

टोपणनाव

म.पा.भावे

मधू दारूवाला

मं.वि. राजाध्यक्ष

निषाद/पुरुषराज अलुरपांडे/स.ह.वासकर

मंगेश रामचंद्र टाकी

श्रीदादाभाई

मनोरमा श्रीधर रानडे/द्वारकाबाई हिवरगांवकर

गोपिकातनया/जीजी

महादेव मल्हार जोशी

स्वामी सच्चिदानंद

माणिक बंडोजी ब्रम्हभट्ट

तुकडोजी महाराज

माणिक शंकर गोडघाटे

ग्रेस

माणिक सीताराम गोडघोटे

ग्रेस

माधव त्र्यंबक पटवर्धन

माधव ज्युलियन

माधव पंढरीनाथ शिखरे

संजय

मालतीबाई विश्राम बेडेकर

विभावरी शिरूरकरश्रद्धाबी.के.,कटुसत्यवादिनीएक भगिनीबाळुताई खरे

मीनाक्षी दादरकर

लोककवी श्री मनमोहन

मुकुंद गणेश मिरजकर

मुकुंदराय

मुकुंद टाकसाळे

आनंदी आनंद / टप्पू सुलतान / आनंद पुणेकर

मुक्ताबाई विठ्ठल कुलकर्णी

मुक्ताबाई (संत)

मृत्युंजय श्रीकृष्ण रिसबूड

सुमेध वडावाला

मृदुला तांबे

सृष्टिलावण्या

मेहबूब पठाण

अमरशेख

मो.ग.रांगणेकर

धुंडिराज / मंगलमूर्ती

मो.शं.भडभडे

शशिकांत पूनर्वसू

मोरेश्वर रामचंद्र पराडकर

मोरोपंत

मोरेश्वर शंकर भडभडे

शशिकांत पुनर्वसू

 

हे पण पहा :- आलंकारिक शब्द          

 

लेखक / कवीचे नाव

टोपणनाव

यशवंत दत्ताजी महाडिक

यशवंत दत्त

यशवंत दिनकर पेंढारकर

यशवंत / महाराष्ट्र कवी

           

लेखक / कवीचे नाव

टोपणनाव

रंगनाथ बोपजी कुलकर्णी

रंगनाथस्वामी

रघुनाथ चंदावरकर

रघुनाथ पंडित

रघुनाथ दामोदर सबनीस

वसंत सबनीस

रमाबाई विपिन मेघावी

पंडिता रमाबाई

रा.श्री.जोग

निशिगंध

राम गणेश गडकरी

बाळकराम (विनोदासाठी) / सवाई नाटकी / गोविंदाग्रज

रामचंद्र विनायक टिकेकर

किरात/धनुर्धारी/राघवानंद

रामचंद्र विष्णू गोडबोले

स्वरूपानंद

रामचंद्र शंकर टाकी

श्रीभाई

रामजी गणोजी चौगुले

रामजी गणोजी

रामदास

समर्थ

रेव्हरंड नारायण वामन टिळक

जगन्मित्र

           

 

लेखक / कवीचे नाव

टोपणनाव

ल.गो.जोशी

नृसिंहाग्रज

लक्ष्मणराव सरदेसाई

पराशंर

लक्ष्मीकांत तांबोळी

लता जिंतूरकर

लीला भागवत

भानुदास रोहेकर

           

हे पण पहा :- मराठी साहित्य अकादमी पुरस्कार

 

लेखक / कवीचे नाव

टोपणनाव

वसंत नारायण मंगळवेढेकर

राजा मंगळवेढेकर

वसंत हजरनीस

वशा

वा.गो.मायदेव

वनमाळी

वामन गोपाळ जोशी

वीर वामनराव जोशी

वामन नरहर शेखे

वामन पंडित

वि.ग. कानिटकर

ग्यानबारा. म. शास्त्री

वि.ल.बर्वे

आनंद

वि.शा.काळे

बाबुलनाथ

वि.सी. गुर्जर

चंद्रगुप्त

विठ्ठल जिवाजी नाडकर्णी

शारदाश्रमवासी

विठ्ठल वामन हडप

केयूरक

विनायक जनार्दन करंदीकर

विनायकएक मित्र

विनायक नरहर भावे

विनोबा

विश्वनाथ वामन बापट

वसंत बापट

विष्णु भिकाजी गोखले

विष्णुबुवा ब्रम्हचारी

विष्णुशास्त्री चिपळूणकर

मराठी भाषेचे शिवाजी

विष्णू केशव पालेकर

अप्रबुद्ध

विष्णू वामन शिरवाडकर

कुसुमाग्रज

वीरसेन आनंद कदम

बाबा कदम

           

हे पण पहा :- मराठी उपसर्ग व उपसर्गघटित शब्द

 

लेखक / कवीचे नाव

टोपणनाव

शंकर काशिनाथ गर्गे

दिवाकर

शंकर केशव कानेटकर

गिरीश

शंकर दाजीशास्त्री पदे

पिनाकि/भ्रमर/शंकर

शांताराम विठ्ठल मांजरेकर

शांताराम

शाहीर अनंत घोलप

अनंत फंदी

शाहीर राम जोशी

शाहिरांचा शाहीर

शिवराम एकनाथ भारदे

भारद्वाज

शिवराम महादेव गो-हे

चंद्रिका /चंद्रशेखर

           

 

लेखक / कवीचे नाव

टोपणनाव

श्रीकांत बोजेवार

तंबी दुराई

श्रीधर कृष्ण कुलकर्णी

रेठरेकर / पढे बापुराव

श्रीपाद नारायण मुजुमदार

नारायणसूत

           

 

लेखक / कवीचे नाव

टोपणनाव

स.अ.शुक्ल

कुमुद

संजीवनी रामचंद्र मराठे

संजीवनी / जीवन

संत सोयराबाई

पहिली दलित संत कवयित्री

संभाजी कदम

विरूपाक्ष

सखाराम अर्जुन राऊत

सखाराम अर्जुन

सावित्रीबाई फुले

आधुनिक मराठी कवितेच्या जननी

लेखक / कवीचे नाव

टोपणनाव

सुखराम हिवलादे

सुगंधा गोरे

सुनंदा बलरामन कुलकर्णी

सानिया

सेतू माधवराव पगडी

कृष्णकुमार

सौदागर नागनाथ गोरे

छोटा गंधर्व

 

हे पण पहा :- ९ ऑगस्ट - क्रांती दिन          

 

लेखक / कवीचे नाव

टोपणनाव

हणमंत नरहर जोशी          

सुधांशु

हरिहर गुरुनाथ कुलकर्णी      

कुंजविहारी

हेमंत देसाई          

बाबू मोशाय

"होनाजी शेलार खानेबाळा कारंजकर"  

होनाजी बाळा

 

          तुम्हाला  साहित्यिक, कवी व लेखक आणि त्यांची टोपण नावे | Sahitik, Kavi V Lekhak Ani Tyanchi Topan Nave ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad