प्रमुख समाधी स्थळे व समाधी स्थाने | Samadhi Sthal List | Samadhi Sthan List - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Sunday, August 20, 2023

प्रमुख समाधी स्थळे व समाधी स्थाने | Samadhi Sthal List | Samadhi Sthan List

 प्रमुख समाधी स्थळे व समाधी स्थाने

Samadhi Sthal List | Samadhi Sthan List

प्रमुख समाधी स्थळे व समाधी स्थाने | Samadhi Sthal List | Samadhi Sthan List

भारतातील प्रसिद्ध व्यक्तींची समाधी स्थळे 

Samadhi Sthal List

क्रप्रसिद्ध व्यक्तींची नावेसमाधी स्थळे
१डॉ. राजेंद्र प्रसादमहाप्रयाण
२गुलझारीलाल नंदानारायण घाट
३शंकर दयाल शर्माकर्मभूमी
४मोरारजी देसाईअभय घाट
५के. आर. नारायणउदय भूमी
६अटल बिहारी वाजपेयीसदैव अटल
७आय. के. गुजरालस्मृती स्थळ
८चंद्रशेखरजननायक
९
ग्यानी झैलसिंहएकता स्थळ
१०राजीव गांधीवीरभूमी
११चौधरी चरण सिंगकिसान घाट
१२बाबू जगजीवन रामसमता स्थळ
१३इंदिरा गांधीशक्ती स्थळ
१४लालबहादूर शास्त्रीविजय घाट
१५जवाहरलाल नेहरूशांतीवन
१६महात्मा गांधीराजघाट
१७बाबासाहेब आंबेडकरचैत्यभूमी



महाराष्ट्रातील संताची समाधीस्थाने

 Samadhi Sthan List

क्र
संताची नावेसमाधी स्थाने
१नरसीहिंगोली
२निवृत्तीनाथआपेगाव
३साईबाबाशिर्डी
४जनाबाईगंगाखेड
५संत तुकारामदेहू
६गोविंदप्रभूरिधपुर
७संत तुकडोजीमोझरी
८सोपानदेवआपेगाव
९मचिन्द्रनाथसप्तशृंगी
१०रामदासस्वामीजांब
११संत चोखा मेळापंढरपूर
१२गुरुगोविंदसिंहनांदेड
१३संत गोरोबा कुंभारढोकी
१४श्रीधरस्वामीपंढरपूर
१५गाडगे महाराजअमरावती
१६समर्थ रामदाससज्जनगड
१७संत एकनाथपैठण
१८जनार्दन स्वामीकोपरगाव
१९गजानन महाराजशेगाव
२०निवृत्तीनाथत्र्यंबककेश्वर
२१दामाजी पंतमंगळवेढा
२२संत ज्ञानेश्वरआळंदी

          तुम्हाला प्रमुख समाधी स्थळे व समाधी स्थाने | Samadhi Sthal List | Samadhi Sthan List ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box