विषय व त्याचे शास्त्रीय नावे | Subjects and their Scientific Names - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 19, 2023

विषय व त्याचे शास्त्रीय नावे | Subjects and their Scientific Names

Subjects and their Scientific Names

विषय व त्याचे शास्त्रीय नावे

विषय व त्यांचे शास्त्रीय नावे | Subjects and their Scientific Names

विषय व त्याचे शास्त्रीय नावे

Subjects and their scientific names

क्रविषयाची नावेशास्त्रीय नावे
भूपृष्ठांचा अभ्यासटॉपोग्राफी
फलोत्पादनशास्त्रपॉमॉलॉजी
शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्रफिजिऑलॉजी
विविध मानववंशासंबंधीचा अभ्यासएथ्नॉलॉजी
रंगविज्ञानाचे शास्त्रक्रोमॅटिक्स
सजीवानसंबंधीचा अभ्यासबायोलॉजी
जीव-रसायनशास्त्रबायोकेमिस्ट्री
प्राणी शरीर शास्त्रऑनाटॉमी
अवकाश प्रवासशास्त्रऑस्ट्रॉनॉटिक्स
१०ह्रदय व त्यांची कार्ये यांच्याशी
संबंधीत शास्त्र
कार्डिऑलॉजी
११विषासंबंधीचा अभ्यासटॉक्सिकॉलॉजी
१२मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यासन्यूरॉलॉजी
१३आनुवांशिकतेचा अभ्यासजेनेटिक्स
१४सरपटनार्या प्राण्यांचे शास्त्रहर्पेटलॉलॉजी
१५पक्षी जीवनाचा अभ्यासऑर्निथॉलॉजी
१६हवाई उड्डाणाचे शास्त्रएअरॉनाटिक्स
१७विषाणूंचा अभ्यासव्हायरॉलॉजी
१८जिवाणूंचा अभ्यासबॅकेटेरिओलॉजी
१९भूगर्भातील पदार्थांचा अभ्यासमिनरॉलॉजी
२०धातूंचा अभ्यासमेटलर्जी
२१कीटकजीवनाचा अभ्यासएन्टॉमॉलॉजी
२२पृथ्वीच्या पृष्ठ भागावरील
पदार्थांचा अभ्यास
जिऑलॉजी
२३प्राणी जीवांचा अभ्यासझूलॉजी
२४मानवी वर्तनाचा अभ्याससायकॉलॉजी
२५वनस्पती जीवनांचा अभ्यासबॉटनी
२६ग्रह-तार्यांचा अभ्यासऑस्ट्रॉनॉमी
२७ध्वनींचा अभ्यासऑकॉस्टिक्स
२८रोग व आजार यांचा अभ्यासपॅथॉलॉजी
२९हवामनाचा अभ्यासमीटिअरॉलॉजी



          तुम्हाला विषय व त्याचे शास्त्रीय नावे | Subjects and their scientific names ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad