१० फेब्रुवारी दिनविशेष | 10 February Dinvishesh | 10 February day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 9, 2024

१० फेब्रुवारी दिनविशेष | 10 February Dinvishesh | 10 February day special in Marathi

१० फेब्रुवारी दिनविशेष

10 February Dinvishesh

10 February day special in Marathi

१० फेब्रुवारी दिनविशेष | 10 February Dinvishesh | 10 February day special in Marathi

            १० फेब्रुवारी दिनविशेष ( 10 February Dinvishesh | 10 February day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १० फेब्रुवारी दिनविशेष ( 10 February Dinvishesh | 10 February day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१० फेब्रुवारी दिनविशेष

10 February Dinvishesh

10 February day special in Marathi


[१९२३]=> टेक्सास टेकनॉलोजिकल कॉलेज सध्याचे टेक्सास टेक विद्यापीठाची स्थापना केली.

[१९२९]=> जे. आर. डी टाटा हे पहिले अधिकृत भारतीय वैमानिक बनले.

[१९३१]=> भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली.

[१९३३]=> न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका मुष्टियुद्ध लढतीत प्रिमो कार्नेरा याने अर्नी शाफ याचा १३ व्या फेरीत पराभव केला. या लढतीत अर्नी शाफचा मृत्यू झाला.

[१९४८]=> पुणे विद्यापीठाची स्थापना.

[१९४९]=> गांधी-वध अभियोगातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निष्कलंक सुटका झाली.

[१९९६]=> आय. बी. एम. (IBM) कंपनीने बनवलेल्या डीप ब्लू या महासंगणकाने बुद्धीबळात गॅरी कास्पारॉव्हचा पराभव केला.


[२००५]=> उत्तर कोरियाने आपण अण्वस्त्रसज्ज असल्याचे जाहीर केले.

[१८०३]=> दानशूर व शिक्षणतज्ञ जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेठ यांचा जन्म.

[१८९४]=> इंग्लंडचे पंतप्रधान हॅरॉल्ड मॅकमिलन यांचा जन्म.

[१९१०]=> साहित्यिका व मानववंशशास्त्रज्ञ दुर्गा भागवत यांचा जन्म.

[१९४५]=> केंद्रीय मंत्री राजेश पायलट यांचा जन्म.

[१८६५]=> जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हेन्‍रिक लेन्झ यांचे निधन.

[१९२२]=> निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्‍या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद सर जोसेफ लिस्टर यांचे निधन.

[१९२३]=> नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ विलहेम राँटजेन यांचे निधन.

[१९८२]=> विद्वान, टीकाकार आणि लेखक नरहर कुरुंदकर यांचे निधन.

[२००१]=> जयपूर – अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांचे निधन.

[२०१२]=> एच. आर. एल. मॉरिसन चे संस्थापक लॉईड मॉरिसन यांचे निधन.



            तुम्हाला १० फेब्रुवारी दिनविशेष | 10 February Dinvishesh | 10 February day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad