९ फेब्रुवारी दिनविशेष
9 February Dinvishesh
9 February day special in Marathi
९ फेब्रुवारी दिनविशेष ( 9 February Dinvishesh | 9 February day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ९ फेब्रुवारी दिनविशेष ( 9 February Dinvishesh | 9 February day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
९ फेब्रुवारी दिनविशेष
9 February Dinvishesh
9 February day special in Marathi
[१७७३]=> अमेरिकेचे ९वे अध्यक्ष विल्यम हेन्री हॅरिसन यांचा जन्म.
[१८७१]=> रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ फ्योदोर दोस्तोवस्की यांचे निधन.
[१८७४]=> स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद यांचा जन्म.
[१९००]=> लॉन टेनिस या खेळातील डेव्हिस कप या करंडकाची सुरूवात झाली.
[१९१७]=> गांधीवादी नेते, सिक्कीमचे पहिले राज्यपाल, मंत्री व आमदार होमी जे. एच. तल्यारखान यांचा जन्म.
[१९२२]=> इंग्लिश क्रिकेट खेळाडू जिम लेकर यांचा जन्म.
[१९२२]=> भारतीय उद्योगपती लीला पॅलेस हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स चे संस्थापक सी. पी. कृष्णन नायर यांचा जन्म.
[१९२९]=> महाराष्ट्रचे ८वे मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचा जन्म.
[१९३३]=> साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.

[१९५१]=> स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू.
[१९६६]=> बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक दामूअण्णा जोशी यांचे निधन.
[१९६९]=> बोइंग-७४७ विमानाचे पहिले चाचणी उड्डाण झाले.
[१९७०]=> ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा यांचा जन्म.
[१९७३]=> बिजू पटनायक ओरिसा विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले.
[१९७९]=> चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते राजा परांजपे यांचे निधन.
[१९८१]=> न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री एम. सी. छागला यांचे निधन.
[१९८४]=> भरतनाट्यम नर्तिका तंजोर बालसरस्वती यांचे निधन.
[२०००]=> चित्रपट अभिनेत्री व निर्माती शोभना समर्थ यांचे निधन.
[२००१]=> माजी हवाई दल प्रमुख, एर चीफ मार्शल दिलबागसिंग यांचे निधन.
[२००३]=> संगीतकार रवींद्र जैन यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.
[२००८]=> कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे यांचे निधन.
हे पण पहा :- समूह दर्शक शब्द
तुम्हाला ९ फेब्रुवारी दिनविशेष | 9 February Dinvishesh | 9 February day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
हे पण पहा :- समूह दर्शक शब्द
तुम्हाला ९ फेब्रुवारी दिनविशेष | 9 February Dinvishesh | 9 February day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box