१४ फेब्रुवारी दिनविशेष | 14 February Dinvishesh | 14 February day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 13, 2024

१४ फेब्रुवारी दिनविशेष | 14 February Dinvishesh | 14 February day special in Marathi

१४ फेब्रुवारी दिनविशेष

14 February Dinvishesh

14 February day special in Marathi

१४ फेब्रुवारी दिनविशेष | 14 February Dinvishesh | 14 February day special in Marathi

            १४ फेब्रुवारी दिनविशेष ( 14 February Dinvishesh | 14 February day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १४ फेब्रुवारी दिनविशेष ( 14 February Dinvishesh | 14 February day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१४ फेब्रुवारी दिनविशेष

14 February Dinvishesh

14 February day special in Marathi


@ व्हॅलेंटाईन डे [ Valentine's Day]

[१४०५]=> मंगोलियाचा राजा तैमूरलंग यांचे निधन.

[१४८३]=> पहिला मुघल सम्राट, हिन्दुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक बाबर यांचा जन्म.

[१८७६]=> अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल व एलिशा ग्रे यांनी एकाच दिवशी टेलिफोनच्या पेटंटसाठी अर्ज केला.

[१८८१]=> भारतातील पहिल्या होमिओपाथिक कॉलेजची कोलकाता येथे स्थापना.

[१८९९]=> अमेरिकेत निवडणुकांसाठी मतदान यंत्रे वापरण्यास सुरूवात झाली.

[१९१४]=> ऊर्दू शायर व गीतकार जान निसार अख्तर यांचा जन्म.

[१९१६]=> कवयित्री संजीवनी मराठे यांचा जन्म.

[१९२४]=> संगणक तयार करणारी कंपनी आय.बी.एम ची स्थापना.

[१९२५]=> केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया यांचा जन्म.

[१९३३]=> अभिनेत्री मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला यांचा जन्म.

[१९४५]=> चिली, इक्वेडोर, पॅराग्वे व पेरू या देशांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

[१९४५]=> दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्स च्या विमानांनी तुफानी बॉम्बफेक करुन जर्मनीतील ड्रेस्डेन शहर बेचिराख केले.


[१९४६]=> पहिला संगणक एनियाक युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियात प्रदर्शित करण्यात आला.

[१९४६]=> बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

[१९५०]=> वकील आणि केंद्रीय मंत्री कपिल सिबल यांचा जन्म.

[१९६३]=> अणुक्रमांक १०३ असलेले लॉरेन्सिअम हे मूलद्रव्य प्रथमच तयार करण्यात आले.

[१९७४]=> आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांचे निधन.

[१९७५]=> ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ ज्यूलियन हक्सले यांचे निधन.

[१९८९]=> ईराणच्या आयातोल्ला खोमेनीने ब्रिटिश लेखक सलमान रश्दीच्या खूनाचा फतवा काढला.

[१९८९]=> भोपाळ दुर्घटनेबद्दल भारत सरकारला ४७,००,००,००० अमेरिकन डॉलर नुकसान भरपाई देण्याचे यूनियन कार्बाईडने कबूल केले.

[१९९५]=> इंग्लिश लेखक पी. जी. वूडहाऊस यांचे निधन.

[२०००]=> अभिजित कुंटे हा भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रॅंडमास्टर बनला.

[२००३]=> नाटककार महेश एलकुंचवार यांची के.के. बिर्लाफांउंडेशनतर्फे दिल्या जाणार्‍या सरस्वती सन्मानासाठी निवड.


Read Also :-  Silent Letters

            तुम्हाला १४ फेब्रुवारी दिनविशेष | 14 February Dinvishesh | 14 February day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad