२५ फेब्रुवारी दिनविशेष | 25 February Dinvishesh | 25 February day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, February 24, 2024

२५ फेब्रुवारी दिनविशेष | 25 February Dinvishesh | 25 February day special in Marathi

२५ फेब्रुवारी दिनविशेष

25 February Dinvishesh

25 February day special in Marathi

२५ फेब्रुवारी दिनविशेष | 25 February Dinvishesh | 25 February day special in Marathi

            २५ फेब्रुवारी दिनविशेष ( 25 February Dinvishesh | 25 February day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २५ फेब्रुवारी दिनविशेष ( 25 February Dinvishesh | 25 February day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२५ फेब्रुवारी दिनविशेष

25 February Dinvishesh

25 February day special in Marathi


@ संत एकनाथ महाराज यांची पुण्यतिथी [ Death anniversary of Saint Eknath Maharaj ]

[१५१०]=> पोर्तुगीज सरदार अल्बुकर्क याने अकस्मात हल्ला करुन पणजीचा किल्ला जिंकला.

[१५९९]=> संत एकनाथ यांचे निधन.

[१८१८]=> ले. कर्नल डिफनने चाकणचा किल्ला उध्वस्त केला. दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतील बहुतेक सर्व किल्ल्यांची मोडतोड केली.

[१८९४]=> आध्यात्मिक गुरू अवतार मेहेरबाबा यांचा जन्म.

[१९२४]=> जमखिंडीचे संस्थानिक सर परशुरामभाऊ पटवर्धन यांना त्यांच्याच मस्तवाल हत्तीने चिरडून ठार केले.

[१९३५]=> फॉक्स मॉथ विमानाद्वारे मुंबई – नागपूर – जमशेदपूर या मार्गावरील हवाई टपाल सेवेला प्रारंभ झाला.

[१९३८]=> भारतीय क्रिकेट खेळाडू आणि पंच फारूक इंजिनिअर यांचा जन्म.

[१९४०]=> बालवाङ्‌मयकार विनायक कोंडदेव ओक यांचा जन्म.

[१९४३]=> बीटल्स चा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक जॉर्ज हॅरिसन यांचा जन्म.

[१९४५]=> दुसरे महायुद्ध – अमेरिकन विमानवाहू नौकांनी टोकियोवर बॉम्बहल्ला केला.

[१९४५]=> दुसरे महायुद्ध – तुर्कस्तानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.


[१९४८]=> चित्रपट अभिनेते डॅनी डेंग्झोप्पा यांचा जन्म.

[१९६४]=> चित्रपट अभिनेत्री शांता आपटे यांचे निधन.

[१९६८]=> मोहम्मद हिदायतुल्लाह यांनी भारताचे ११ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

[१९७४]=> हिन्दी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री दिव्या भारती यांचा जन्म.

[१९७८]=> प्राच्यविद्यासंशोधक डॉ. प. ल. वैद्य यांचे निधन.

[१९८०]=> लेखिका व नाटककार गिरजाबाई महादेव केळकर यांचे निधन.

[१९८६]=> जनआंदोलनाच्या रेट्यामुळे २० वर्षे राज्य केल्यानंतर फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांनी सत्ता सोडुन देशातुन पलायन केले.

[१९९६]=> स्वर्गदारा तील तार्‍याला (Star in the gate of heavens) वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले.

[१९९९]=> नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ ग्लेन सीबोर्ग यांचे निधन.

[२००१]=> ऑस्ट्रेलियन फलंदाज सर डोनाल्ड ब्रॅडमन यांचे निधन.

[२०१६]=> भारतीय उद्योगपती आणि समाजसेवक भवरलाल जैन यांचे निधन.


हे पण पहा :- वर्ग व वर्गमूळ

            तुम्हाला २५ फेब्रुवारी दिनविशेष | 25 February Dinvishesh | 25 February day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad