१२ फेब्रुवारी दिनविशेष | 12 February Dinvishesh | 12 February day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, February 11, 2024

१२ फेब्रुवारी दिनविशेष | 12 February Dinvishesh | 12 February day special in Marathi

१२ फेब्रुवारी दिनविशेष

12 February Dinvishesh

12 February day special in Marathi

१२ फेब्रुवारी दिनविशेष | 12 February Dinvishesh | 12 February day special in Marathi

            १२ फेब्रुवारी दिनविशेष ( 12 February Dinvishesh | 12 February day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १२ फेब्रुवारी दिनविशेष ( 12 February Dinvishesh | 12 February day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१२ फेब्रुवारी दिनविशेष

12 February Dinvishesh

12 February day special in Marathi


@ चार्ल्स डार्विन दिन [ Charles Darwin Day]

[१५०२]=> लिस्बन, पोर्तुगाल येथून वास्को-द-गामा भारताच्या दुसर्‍या सफरीवर निघाला.

[१७४२]=> बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणवीस यांचा जन्म.

[१७९४]=> पेशवाईतील मुत्सद्दी महादजी शिंदे यांचे वानवडी येथे निधन.

[१८०४]=> जर्मन तत्त्ववेत्ता एमॅन्युएल कांट यांचे निधन.

[१८०४]=> जर्मन भौतिकशास्त्रज हेन्‍रिक लेन्झ यांचा जन्म.

[१८०९]=> अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा जन्म.

[१८०९]=> उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांचा जन्म.

[१८२४]=> संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म.


[१८७१]=> इंग्लिश मिशनरी, महात्मा गांधींचे जवळचे मित्र, समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू अ‍ॅन्ड्र्यूज यांचा जन्म.

[१८७६]=> १३ वे दलाई लामा थुब्तेन ग्यात्सो यांचा जन्म.

[१८७७]=> फ्रेंच व्यापारी रेनॉल्ट कंपनीचे संस्थापक लुई रेनॉल्ट यांचा जन्म.

[१८८१]=> द डाइंग स्वान म्हणून प्रसिद्ध असलेली रशियन बॅलेरिना अ‍ॅना पाव्हलोव्हा यांचा जन्म.

[१९२०]=> चित्रपट अभिनेता प्राण कृष्ण सिकंद ऊर्फ प्राण यांचा जन्म.

[१९४९]=> शैलीदार फलंदाज गुन्डाप्पा विश्वनाथ यांचा जन्म.

[१९७६]=> पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते हडेक्की (केरळ) प्रकल्प देशास अर्पण.

[१९९३]=> एम. एन. वेंकटचलैय्या यांनी भारताचे २५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

[१९९८]=> कवयित्री पद्मा गोळे यांचे निधन.

[२०००]=> सहकार क्षेत्रातील नामवंत नेते विष्णुअण्णा पाटील यांचे निधन.

[२००१]=> अभिनेत्री भक्ती बर्वे यांचे निधन.

[२००३]=> आवाजापेक्षा दुप्पट वेगवान ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.



            तुम्हाला १२ फेब्रुवारी दिनविशेष | 12 February Dinvishesh | 12 February day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad