महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे | Universities in Maharashtra - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, February 11, 2024

महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे | Universities in Maharashtra

महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे

Universities in Maharashtra

महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे | Universities in Maharashtra

महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे

स्थापनाठिकाणविद्यापीठाचे नाव
१८५७मुंबईमुंबई विद्यापीठ
१९२५नागपूरराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
१९४९पुणेसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
१९५८औरंगाबादभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
१९६३कोल्हापूरशिवाजी विद्यापीठ
१९८३अमरावतीकर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
१९८८नाशिकयशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ , नाशिक
१९८९जळगावउत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
१९८९लोणेरे (रायगड)डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ
१९९४नांदेडस्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ
१९९८नाशिकमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ
१९९८रामटेक (नागपूर)कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ
२०००नागपुरमहाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ


महाराष्ट्रातील प्रमुख कृषी विद्यापीठे

स्थापनाठिकाणकृषी विद्यापीठाचे नाव
१९६८राहुरी, अहमदनगरमहात्मा फुले कृषी विद्यापीठ
१९६९कृषी नगर, अकोलाडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ
१९७२दापोली, रत्नागिरीबाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ
१९७२बासमत रोड, कृषीनगर, परभणीवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ




          तुम्हाला महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे | Universities in Maharashtra ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad